The following text field will produce suggestions that follow it as you type.

SANJIVANI UCCHA TANTRANYANACHI
SANJIVANI UCCHA TANTRANYANACHI

SANJIVANI UCCHA TANTRANYANACHI

Current price: $15.99
Loading Inventory...
Get it at Barnes and Noble

Size: OS

Get it at Barnes and Noble
HIGH-TECH LIFELINE HAS UNDERTAKEN THE TASK OF COMMUNICATING DEVELOPMENTS IN MEDICINE TO THE COMMON MAN. THE FINAL CHAPTER, ‘VISION 2050‘ IS ABSOLUTELY FASCINATING. DR. RAGHUNATH MASHELKAR. THE ‘FANTASTIC MACHINÈ IS AN APT TERM FOR THE WONDERFUL CREATION OF NATURE-THE HUMAN BODY. MEDICINE HAS FOUND SOLUTION FOR INSURMOUNTABLE PROBLEMS OF DEAF-MUTISM AND BLINDNESS WITH BIONIC EAR AND EYE. VITAL ORGANS ARE BEING REPLACED WHEN THAY FAIL. FLYING HTESKY AND STEPPING ONTO THE MOON WERE FANTASIZED BY THE HUMAN MIND BUT DETECTING AND REPAIRING DEFECTS IN THE FETUS WERE NEITHER DREAMED OF NOR FANTASIZED. THIS IS A REALITY TODAY. MOLECULAR BIOLOGY AND GENETIC ENGINEERING HAVE TAKEN GIANT ENGINEERING HAVE TAKEN GIANT STRIDES. IN THE NEAR FUTURE YOU MAY GIVE A SPERM AND A OVUM OR AN EMBRYONIC STEM CELL ALONG WITH SPECIFICATIONS FOR A BODY AND COLLECT YOUR BODY AT A STIPULATED TIME FROM THE RESEARCH LAB. THESE ARE JUST FEW OF THE TOPICS DISCUSSED IN THIS BOOK....या पुस्तकामुळे सामान्य वाचकांच्या आरोग्यविषयक सामान्य ज्ञानामध्ये मोलाची भर पडणार आहे. पुस्तकातील 'भविष्यातील आरोग्य व तंत्रज्ञान वेध २०५०' हे प्रकरण तर अफलातून आहे.मानवी शरीर हे निसर्गाने निर्माण केलेले अजब यंत्र आहे. या यंत्रातील सर्व घटक चपखलपणे रचलेले आहेत, त्यांचे कार्य एकमेकांना पूरक आहे. पण काही वेळा त्यांच्या कार्यात अंतर्गत किंवा बाह्य कारणांनी विसंवाद - म्हणजेच आजार किंवा रोग - निर्माण होतो. पण त्यावरही माणसाचा मेंदू सतत उपाय शोधत असतो. पूर्वी जन्मजात अंधत्व किंवा मूकबधिर असणं हे प्रारब्ध म्हणून निमूटपणे स्वीकारले जायचे. आता त्यावरही शास्त्रज्ञांनी समाधानकारक तोडगा काढलेला आहे. तसेच हृदय, फुफुस, मूत्रपिंड, स्वादुपिंड किंवा यकृत या अवयवांना जेव्हा कमालीचे अपयश येते, तेव्हा एखाद्या गाडीचे सुटे भाग बदलावेत तसे अवयव-बदल करून मनुष्यास नवसंजीवनी बहाल केली जाते आहे. आता तर बुद्धिमान मानवाने मातेच्या उदरातील अर्भकामधील दोष पाहण्याची किंवा ते दोष शस्त्रक्रियेने दूर करण्याची स्वप्नवत कल्पनाही सत्यात उतरवली आहे. वैद्यकीय क्षेत्रात अशक्य वाटाव्यात अशा अनेक गोष्टी, आज मॉलेक्युअर बायॉलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग, रोबॉटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या क्षेत्रातील प्रगतीच्या जोरावर मानवाने साध्य केल्या आहेत, आणि भविष्यातही यात
Powered by Adeptmind