The following text field will produce suggestions that follow it as you type.

Barnes and Noble

Loading Inventory...
Safalta Ke 21 Mool Mantra in Marathi (सफलतेचे २१ मूलमंत्र)

Safalta Ke 21 Mool Mantra in Marathi (सफलतेचे २१ मूलमंत्र) in Bloomington, MN

Current price: $13.99
Get it at Barnes and Noble

Size: OS

Get it at Barnes and Noble
हे फक्त विचारांचे पुस्तक नाही तर ते एक अनुभवांचे संकलन आहे. आजचा काळ स्पर्धा आणि व्यवहार्यपणे वागण्याचा आहे. काळाच्या बरोबरीने विचारांचे महत्त्वही बदलत आहे. या बदलत्या वातावरणात सफलता मिळविण्यासाठी आपल्याला त्या योग्यतांची आणि कौशल्याची आवश्यकता असते, ज़्याला हे व्यावसायिक जग आणि समाज आपल्या क्षमता म्हणून स्वीकारू शकेल.
या पुस्तकात ज्ञान, आत्मविश्वास, सकारात्मक विचार, परिणामकेंद्री विचार आणि मानवी व्यवहारातील अनेक बाबींना व्यवहारी जगाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
हे पुस्तक सफलतेच्या अनेक सिद्धांताची फक्त व्याख्याच करीत नाही, तर ते सर्व उदाहरणे, घटना, तर्क आणि अनुभवाच्या तसेच कथांच्या माध्यमातून स्पष्ट करून सांगते. यात सांगितलेल्या सिद्धांतांना कार्यान्वित करून आपले जीवन कशा प्रकारे समृद्ध आणि सुखी केले जाऊ शकते, याचा वाचकांना हे पुस्तक विश्वास देते.
अनावश्यक उपदेश वाचकांवर लादण्याऐवजी हे पुस्तक व्यावहारिकतेवर भर देते आणि बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देऊन, सतत परिश्रम करून सांगितलेल्या सफलतेच्या सिद्धांतांना कसे स्वीकारायचे आहे आणि एक दीर्घकालीन सफलता कशी मिळवायची आहे, ते समजावते.

Powered by Adeptmind