Home
Pizza Tiger

Pizza Tiger in Bloomington, MN
Current price: $22.99
Loading Inventory...
Size: OS
THE FOUNDER OF DOMINÒS PIZZA EXPLAINS HOW HE EXPANDED HIS BUSINESS INTO THE LARGEST PIZZA DELIVERY COMPANY IN THE WORLD, DISCUSSING HOW INGENUITY AND STRICT PERSONAL ETHICS HAVE MADE THE AMERICAN DREAM COME TRUE. टॉम मोनाघन... डॉमिनोज पिझ्झा या आज जगभर विस्तारलेल्या पिझ्झाच्या फास्ट फूड साखळीचा संस्थापक... टॉमचं कष्टमय बालपण... 'मरिन कोअर'मधील निवृत्तीनंतर झालेली आर्थिक फसवणूक... त्याच्या भावाने आणलेला पिझ्झा स्टोअर चालवण्याचा प्रस्ताव... हा व्यवसाय करतानाही अनंत अडचणींचा करावा लागलेला सामना... मात्र, त्या अडचणींना तोंड देत सुरू केलेलं पिझ्झा स्टोअर... त्यातून एका मोठ्या पिझ्झा-साखळीची झालेली निर्मिती...दर तीन तासांनी जगात कुठेतरी सुरू होणारी 'डॉमिनोज'ची शाखा... अशा प्रकारे जगभर झालेला विस्तार... तर अशी आहे टॉमची यशोगाथा 'पिझ्झा टायगर'... प्रेरणादायक आणि वाचनीय