The following text field will produce suggestions that follow it as you type.

Barnes and Noble

Loading Inventory...
Mind Positive Life Positive in Marathi (मन सकारात्मक जीवन सकारात्मक)

Mind Positive Life Positive in Marathi (मन सकारात्मक जीवन सकारात्मक) in Bloomington, MN

Current price: $13.99
Get it at Barnes and Noble

Size: OS

Get it at Barnes and Noble
यशस्वी होण्यासाठी कसलाही शॉर्ट कट नसतो. हे पुस्तक आपल्याला निश्चित केलेल्या उद्दिष्टांकडे घेऊन जाण्यासाठी मदत करील परंतु त्यासाठी करण्यात येणारे परिश्रम व समर्पण तर आपल्यालाच करायचे आहेत. कारण इथे कोणत्याही गोष्टीचा मोबदला द्यावाच लागतो.
पुस्तकात आत्मप्रेरक कसे बनावे, वेळेचे नियोजन, समस्यांवरचे उपाय, रचनात्मक चिंतन, व्यवस्थापकिय क्षमता, स्वयंशासन, आत्मदयेपासून मुक्ती, सकारात्मकता, साधं जीवन - उच्च विचार, यशाचे सर्वोच्च रहस्य, सार्थक जीवन, मनावर नियंत्रण, कंटावाणेपासून दूर, यशस्वी विवाह, संभाषण कौशल्य आदी प्रकरणाव्दारे महत्त्वाची चर्चा केली आहे.
वरील विषयाचा आपण जर सखोल अभ्यास केला तर त्याचा केवळ यश प्राप्तीसाठी किंवा सकारात्मक मानसिकतेसाठीच नाही तर जीवनाकडे नव्या दृष्टीने पहाण्यासाठी देखील उपयोग होईल.

Powered by Adeptmind