The following text field will produce suggestions that follow it as you type.

MARATHICHE VYAKARAN
MARATHICHE VYAKARAN

MARATHICHE VYAKARAN

Current price: $22.99
Loading Inventory...
Get it at Barnes and Noble

Size: OS

Get it at Barnes and Noble
""GRAMMAR IS THE CORE OF A LANGUAGE; IT IS THE FOUNDATION OF THE LANGUAGE. HENCE A STUDENT OF MARATHI LANGUAGE MUST KNOW THE BASIC PRINCIPLES AND ITS SCIENTIFIC ANALYSIS. TO DO SO, A STUDENT HAS TO GO THROUGH MANY BOOKS WHICH HE MIGHT FIND LENGTHY AND BORING. AFTER REALIZING THE PROBLEMS OF THE STUDENTS, AN ATTEMPT HAS BEEN MADE TO OVERCOME IT. IN THIS CURRENT BOOK, THE OPINIONS OF THE GREAT SCHOLARS OF MARATHI GRAMMAR HAVE BEEN DISCUSSED COVERING ALL THE POINTS IN DETAIL. WHEREVER, THE AUTHOR HAD A DOUBT, HE HAS JOTTED IT DOWN ALONGSIDE AND WHEREVER NECESSARY, HE HAS SHARED HIS OWN VIEWS TOO. THE THREE NEW CHAPTERS INCLUDED IN THIS BOOK ARE ‘SWANIM VICHA&Rgrave;, ‘PADMI VICHA&Rgrave;, AND ‘VAKYAVINYA&Sgrave;. WE ARE SURE THAT THE STUDENTS WILL ENJOY THE DETAILED DISCUSSIONS ON ALL THE IMPORTANT AND DEBATABLE CONTROVERSIES, AND WILL BE BENEFITTED BY IT. भाषा ही एक पद्धती आहे आणि भाषेचे घटक सामान्यपणे विशिष्ट नियमांना अनुसरून वागत असतात. पुन्हा हे नियम सुटे सुटे नसतात, तर एका समठा नियम व्यवस्थेचे ते भाग असतात. भाषेतल्या ध्वनींची व अर्थवाहक घटकांची रचना व कार्य यांचे दिग्दर्शन ही समठा नियम व्यवस्था करीत असते. ही नियमव्यवस्था पूर्णपणे समजावून घेणे, तिच्या मर्यादा जाणणे, तिने स्वीकारलेल्या अपवादांची माहिती करून घेणे आणि अशा अभ्यासानिशी समठा नियमव्यवस्थेची पुन्हा जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध मांडणी करणे, हेच व्याकरणाचे कार्य होय. पतंजलीच्या 'व्यक्रियते अनेन इति व्याकरणम्' या व्याख्येचा हाच अर्थ सांगता येतो. हा अर्थ लक्षात घेऊनच डॉ. लीला गोविलकर यांनी प्रस्तुत ठांथात मराठी भाषेचे व्याकरण सिद्ध केल्याचे दिसेल. मराठीच्या विद्यमान प्राध्यापकांमध्ये व्याकरणशास्त्राचा मूलभूत अभ्यास करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल, इतकी अत्यल्प आहे. डॉ. लीला गोविलकर यांचा समावेश या अत्यल्प प्राध्यापकांत होतो. व्याकरणशास्त्राच्या अभ्यासक म्हणूनच त्या सर्वांना परिचित आहेत. त्यांनी अद्ययावत दृष्टी बाळगून तयार केलेला प्रस्तुत ठांथ व्याकरणाच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरेल.
Powered by Adeptmind