Home
Katyar Kalajat Ghusali
![Katyar Kalajat Ghusali](https://prodimage.images-bn.com/pimages/9788171851218_p0_v1_s600x595.jpg)
Katyar Kalajat Ghusali
Current price: $14.99
Loading Inventory...
Size: OS
इतकी सुंदर नाट्यकट्यार मराठी रसिकांच्या काळजात क्वचितच घुसली असेल! या कट्यारीची मूठ आहे पणशीकरांची, टोक आहे दारव्हेकरांचे, एक धार आहे जितेंद्र अभिषेकींची तर दुसरी नटनटींची! म्यान आहे रसिक पे्रक्षकांची. दारव्हेकरांच्या नाट्यप्रतिभेचे मी प्रथमपासूनच अभिनदंन करीत आलो आहे. ते ते माझे शिष्य आहेत असे त्यांनी सांगितले म्हणून शिष्याद् इच्छेत् पराजयम् असे मी हे नाटक पाहिल्यानंतर कबूल करतो.