Home
Dil Ki Baat Kisse Kahen Aur Kaise in Marathi (मनातली गोष्ट कुणाला नि कशी सांगावी)

Dil Ki Baat Kisse Kahen Aur Kaise in Marathi (मनातली गोष्ट कुणाला नि कशी सांगावी) in Bloomington, MN
Current price: $14.99
Loading Inventory...
Size: OS
तुम्ही मान्य करा की नका करू, पण जीवनातील वास्तव हे आहे की ९० टक्क्यांपेक्षा जास्त पुरुष आणि महिला फक्त भारतातच नाही, तर सर्व जगात आपल्या मनातील गोष्ट दुसऱ्याला सांगू शकत नाहीत. आपण आपल्या मनातील गोष्ट दुसऱ्या कोणाला सांगू शकत नाही तेव्हा मनातल्या मनात आपली एक प्रकारे घुसमट होते. मन विचलित होते. हे पुस्तक सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी लिहिले आहे. म्हणजे मग आमच्या वाचकांना कळेल की फक्त तेच नाही, तर जगातील लाखो-करोडो लोक आपल्या मनातील गोष्ट दुसऱ्या कोणाला सांगू शकत नाहीत. हेच आपल्या जीवनातील कटु सत्य असेल, तर अशा वेळी आपण काय करावे? असा प्रश्न वारंवार माझ्या मनात येतो. याचे उत्तर अतिशय सोपे आहे, की तुम्ही परमेश्वराला समर्पित व्हा आणि मनात कोणतीही गोष्ट न ठेवता घुसमट विरहित जीवन जगवा. तसेच दुसरा एक मार्ग असा आहे की तुम्ही आतापासूनच पाच चांगले आणि खरे मित्र शोध सुरूवात करा. तुमचा हा शोध पूर्ण झाला तर असे समजा की आता तुमच्या जीवनात एक नवीन प्रकाश आला आहे.