Home
30 Din Main Fatafat Angreji Sikhen in Marathi (दिवसांत झटपट इंग्रजी शिका-लिहा-बोल

30 Din Main Fatafat Angreji Sikhen in Marathi (दिवसांत झटपट इंग्रजी शिका-लिहा-बोल in Bloomington, MN
Current price: $12.99
Loading Inventory...
Size: OS
इंग्रजी भाषेचे महत्त्व समाजात दिवसेंदिवस वाढतच आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावरही इंग्रजी भाषेचे शुद्ध उच्चार न करू शकणारेही अनेक जण आहेत. गरज पडल्यावर इंग्रजी बोलण्याची वाटणारी लाज आणि योग्य शब्दांचा वापर न करू शकल्यामुळे स्वतःला तर वाईट वाटतेच; पण समोरच्या व्यक्तीवरही त्याचा वाईट परिणाम होतो. नोकरी, उद्योग-व्यवसाय आणि इतर महत्त्वाच्या प्रसंगी योग्य स्वरूपात इंग्रजी बोलता न आल्यामुळे आपला योग्य प्रभाव पाडू शकत नाहीत.
आज संपूर्ण जगात इंग्रजी भाषा बोलली जाते. प्रत्येक ठिकाणी तिला महत्त्व आहे. ही गोष्ट लक्षात घेऊनच या पुस्तकाची मांडणी आणि लेखन केले आहे. सोप्या शब्दांमध्ये लिहिलेले हे पुस्तक वाचून उद्योजक-व्यवसायिकांसोबतच लहान मोठे व्यापारीही थोड्याशा सरावाने न अडखळता इंग्रजीचा वापर व्यवहारात करू शकतात. अवघ्य ३० दिवसांत इंग्रजी शिकविणारे हे पुस्तक खूपच उपयुक्त आहे. यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्वच बदलून जाते. तसेच तुम्ही इंग्रजीच्या व्यवहारिक वापरासाठी सक्षम होता. साध्या आणि सोप्य भाषेत इंग्रजी शिकविणारे हे एक अनोखे पुस्तक आहे.